स्व.निवृत्तीकाका देवरे
कृषि उत्पन्न बाजार समिती, उमराणा
ता. देवळा जि. नाशिक*
सर्व शेतकरी बांधव/आडते/खरेदीदार/व्यापारी /शेतकरी बांधवांना व सबंधीताना कळविण्यात येते की,
वार – बुधवार दि ०८/११/२०२३ पासून सोमवार दि. २०/११/२३ पर्यंत दिपावली निमित्त कांदा मार्केट बंद राहील याची सर्व घटकांनी नोंद घ्यावी.
मंगळवार दि.२१/११/२३ पासून मार्केट नियमित सुरू राहील.
##दिपावलीच्या सर्वाना शुभेच्छा##