सर्व मार्केट घटकांना जाहीर कळविण्यात येते कि गुरवार दिनांक 9.11.2023 पासून दिनांक 18.11.2023 पर्यंत दिवाळी निमित्त व व्यापारी अर्जानुसार पिंपळगाव बसवंत बाजार समितीतील फक्त कांदा लिलाव बंद राहतील व सोमवार दिनांक 20.11.2023 पासून कांदा लिलाव पुर्ववत सुरू राहतील याची सर्व घटकांनी नोंद घ्यावी