कृषि उत्पन्न बाजार समिती, निफाड ऊप बाजार

सर्व शेतकरी बांधव/आडते/खरेदीदार/व्यापारी /शेतकरी बांधवांना व सबंधीताना कळविण्यात येते की,
वार – बुधवार दि ०9/11/2023 पासून सोमवार दि. 18/11/2023 पर्यंत दिपावली निमित्त कांदा लिलाव बंद राहिल याची सर्व घटकांनी नोंद घ्यावी.मंगळवार दि.20/11/2023 पासून मार्केट नियमित सुरू राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *