कृषि उत्पन्न बाजार समिती, नांदगांव ता. नांदगांव जि. नाशिक

लिलाव बंद बाबत सुचना:-

सर्व शेतकरी, व्यापारी, हमाल मापारी बांधवांना व इतर बाजार घटकांना कळविण्यात येते की,
दिपावली सणानिमित्त शेतमाल लिलावाचे कामकाज खालील प्रमाणे बंद राहील.

कांदा व धान्य (भुसार) लिलाव:-
गुरुवार दि. 09/11/2023 ते शनिवार दि. 18/11/2023 पर्यंत.
सोमवार दि. 20/11/2023 पासून कांदा व धान्य लिलाव नियमितपणे सुरु होतील.
मका लिलाव:-
गुरुवार दि. 09/11/2023 ते बुधवार दि. 15/11/2023 पर्यंत
गुरुवार दि. 16/11/2023
पासून नियमितपणे मका लिलाव सुरु होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *