आजचा कांदा बाजार भाव 1.11.2023
रामेश्वर कृषी मार्केट, उमराना
उन्हाळी कांदा – कमित कमी दर – ₹713 ; जास्तीत जास्त दर – ₹4800 ; सरासरी – ₹3620
लाल कांदा – कमित कमी दर – ₹500 ; जास्तीत जास्त दर – ₹5555 ; सरासरी – ₹3714
पिंपळगाव बसवंत
उन्हाळी कांदा कमित कमी दर – ₹3300 ; जास्तीत जास्त दर – ₹5452 ; सरासरी – ₹4200
चांदवड
उन्हाळी कांदा – कमित कमी दर – ₹2700 ; जास्तीत जास्त दर – ₹4652 ; सरासरी – ₹4100
लाल कांदा कमित कमी दर – ₹2800 ; जास्तीत जास्त दर – ₹4001
मालेगाव मुंगसे
उन्हाळी कांदा – कमित कमी दर – ₹1500 ; जास्तीत जास्त दर – ₹4450 ; सरासरी – ₹3950
नांदगाव
उन्हाळी कांदा – कमित कमी दर – ₹1000 ; जास्तीत जास्त दर – ₹4216 ; सरासरी – ₹3900
लासलगाव
उन्हाळी कांदा – कमित कमी दर – ₹1800 ; जास्तीत जास्त दर – ₹4899 ; सरासरी – ₹4200
लाल कांदा - कमित कमी दर - ₹3200 ; जास्तीत जास्त दर - ₹4200 ; सरासरी - ₹3200
बाकीच्या मार्केटचे काय रेट निघाले
लवकराच प्राप्त होइल