🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

*श्री रामेश्वर कृषी मार्केट म.फुलेनगर (खारीफाटा)*

*ता. देवळा जि. नाशिक*

*👉 सुचना👈*

*शेतकरी राजे /आडते / खरेदीदार / व्यापारी व संबंधित घटकांना कळविण्यात येते की*

*➡️वार-गुरुवार दि.०९/११/२०२३ ते वार-रविवार दि.१९/११/२०२३ पर्यंत दिपावली निमित्त मार्केट आवाराचे कामकाज संपूर्ण पणे बंद राहील याची सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी.*➡️

वार-सोमवार दि.२०/११/२०२३ पासून मार्केट आवाराचे कामकाज नियमित पणे सुरू होईल. याची सर्व शेतकरी राजांनी व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *