*कृषि उत्पन्न बाजार समिती, चांदवड*
*ता. चांदवड जि.नाशिक*
सर्व शेतकरी/व्यापारी/मापारी/हमाल व बाजार समितीचे सबंधित इतर घटकांना कळविण्यात येते की,आज दि.०७/११/२०२३ रोजीची सकाळ सत्रातील सकाळी ८:३० वाजेपर्यंतची कांदा शेतीमालाची एकूण *आवक-२८०*
*जीप-१६०**
ट्रॅक्टर १२०*लि
लावाचे कामकाज सकाळी ठिक ९:३० वाजता सुरू होईल याची सर्व बाजार समितीचे सबंधित घटकांनी नोंद घ्यावी*
*आवक चालू आहे*
*★ कृषि उत्पन्न बाजार समिती देवळा जिल्हा नाशिक ★*
●दिनांक- 7/11/2023
●गावटी कांदा टॅक्टर🚜 =240
●पिकअप🚛=
●लाल कांदा ट्रॅक्टर 🚜=5
लिलावाची वेळ 9:30 वाजता
*आवक चालू आहे*
स्व.निवृत्तीकाका देवरे
*कृषि उत्पन्न बाजार समिती, उमराणा*
ता. देवळा जि. नाशिक*
सर्व शेतकरी बांधव/आडते/खरेदीदार/व्यापारी बांधवांना व सबंधीताना कळविण्यात येते की,
*वार – मंगळवार दि ०७/११/२०२३ सकाळ सत्रातील ८:०१ वाजता उन्हाळी कांदा आवक ट्रॅक्टर ३१०, पिकप ३५, एकुण ३४५ नग आहेत. लाल कांदा आवक ६० नग आहेत. लिलावाचे कामकाज ठिक ९:३० वाजता (तिसगाव रोड) ट्रॅक्टर पासुन चालू केले जाईल. तरी शेतकरी बांधवांनी, व्यापारी बांधवांनी, सर्व घटकांनी नोंद घ्यावी*
*टिप:– आवक आता चालु आहे. आवक वाढत आहे.*
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
सभापती. सचिव
*प्रशांत (चंदू दादा) देवरे* *नितीन जाधव*
अधिक माहितीसाठी
या क्रमांकावर संपर्क साधावा.