Nashik Agri

श्री रामेश्वर कृषी मार्केट म.फुलेनगर (खारीफाटा)

श्री रामेश्वर कृषी मार्केट म.फुलेनगर (खारीफाटा)
*ता. देवळा जि. नाशिक*
*👉 सुचना👈*

*शेतकरी राजे /आडते / खरेदीदार / व्यापारी व संबंधित घटकांना कळविण्यात येते की*

👉👉

*वार- सोमवार दि.२०/११/२०२३ रोजी*
*कांदा लिलाव सकाळी ठीक ९:३० वाजता कांदा पिकअप पासुन सुरु होईल व मका लिलाव ठीक ११:३० वा सुरु होईल यांची सर्व शेतकरी राजांनी व संबंधितांनी नोंद घ्यावी*

Exit mobile version