Nashik Agri

दिवाळी सुचना

कृषी उत्पन्न बाजार समिती, कळवण
उपबाजार अभोणा

सर्व शेतकरी बांधवाना कळविण्यात येते की, मंगळवार दि. ०७/११/२०२३ ते शनिवार दि.१८/११/२०२३ पर्यंत दिपावली निमित्त तसेच मजूर टंचाईमुळेकांदा लिलाव बंद राहील.
तसेच सोमवार दि. २०/११/२०२३ रोजी कांदा लिलाव सुरळीत सुरु होतील याची सर्व शेतकरी बांधव व बाजार घटकांनी नोंद घ्यावी.

Exit mobile version