Nashik Agri

आज ची आवक 21/11/2023

आज ची आवक 21/11/2023

कृषि उत्पन्न बाजार समिती, चांदवड
ता. चांदवड जि.नाशिक
जीप-२२०
ट्रॅक्टर २८०
लिलावाचे कामकाज सकाळी ठिक ९:३० वाजता सुरू होईल याची सर्व बाजार समितीचे सबंधित घटकांनी नोंद घ्यावी

कृषि उत्पन्न बाजार समिती मनमाड

मंगळवार दि. 21/11/2023

कांदा, मका व धान्य लिलाव चालु आहे
(सकाळी 09:00 वाजेपर्यंतची आवक)
कांदा आवक (अंदाजे) – 150 नग
मका आवक (अंदाजे) – 50 नग

स्व.निवृत्तीकाका देवरे
कृषि उत्पन्न बाजार समिती, उमराणा
ता. देवळा जि. नाशिक*
वार – मंगळवार दि २१/११/२०२३ सकाळ सत्रातील ८:०५वाजता उन्हाळी कांदा आवक ट्रॅक्टर ४१०, पिकप १५, एकुण४२५ नग आहेत. लाल कांदा आवक २५० नग आहेत. लिलावाचे कामकाज ठिक ९:३० वाजता (तिसगाव रोड) उन्हाळी ट्रॅक्टर गेट नं. १ पासुन चालू केले जाईल. तरी शेतकरी बांधवांनी, व्यापारी बांधवांनी, सर्व घटकांनी नोंद घ्यावी

टिप:– आवक आता चालु आहे. आवक वाढत आहे.*एक वार्ड झाल्यानंतर लाल कांदा लिलाव सुरू केला जाईल.

कृषि उत्पन्न बाजार समिती, सटाणा
वार – मंगळवार दि.२१/११/२०२३ सकाळ सत्रातील कांदा आवक ८:०५ उन्हाळी कांदा ८५० वाहन आहे.
लाल कांदा ३० वाहन आहे

,मा. शरदचंद्र पवार कृषि उत्पन्न बाजार समिती,पिंपळगांव बसवंत
दिनांक -: 21/11/2023
कांदा
लाल कांदा आवक–105
कांदा आवक –150

Exit mobile version