आजची आवक 23/11/2023

,*मा. शरदचंद्र पवार कृषि उत्पन्न बाजार समिती,पिंपळगांव बसवंत*
*दिनांक* -: 23/11/2023
*कांदा*
*जिप +ट्रॅक्टर

लाल कांदा आवक–175

उन्हाळ कांदा आवक* –200

स्व.निवृत्तीकाका देवरे
*कृषि उत्पन्न बाजार समिती, उमराणा*
ता. देवळा जि. नाशिक*
सर्व शेतकरी बांधव/आडते/खरेदीदार/व्यापारी बांधवांना व सबंधीताना कळविण्यात येते की,
*वार – गुरुवार दि २३/११/२०२३ सकाळ सत्रातील ८:०५ वाजता उन्हाळी कांदा आवक ट्रॅक्टर २२०, पिकप २५, एकुण २४५ नग आहेत. लाल कांदा आवक २३० नग आहेत. लिलावाचे कामकाज ठिक ९:३० वाजता (तिसगाव रोड) उन्हाळी ट्रॅक्टर गेट नं. १ पासुन चालू केले जाईल. तरी शेतकरी बांधवांनी, व्यापारी बांधवांनी, सर्व घटकांनी नोंद घ्यावी*
*टिप:– आवक आता चालु आहे. आवक वाढत आहे.*एक वार्ड झाल्यानंतर लाल कांदा लिलाव सुरू केला जाईल*.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
सभापती. सचिव

दिनांक 23/11/2023 ची लासलगाव बाजार समितीतील सकाळी 8.25 पर्यंतची *कांदा आवक: 194 नग*
लाल__54
उन्हाळ__140

 

*श्री रामेश्वर कृषी मार्केट म.फुलेनगर (खारीफाटा)*

*ता. देवळा जि. नाशिक*

*👉लिलावाबाबत सुचना👈*

*वार – गुरूवार दि.२३/११/२०२३ रोजी कांदा लिलाव सकाळी ठीक ०९:३० वाजता उन्हाळ कांदा पिकअप पासुन सुरु होईल संपुर्ण उन्हाळ कांदा लिलाव होईल.यानंतर लाल कांदा पिकअप/ट्रॅक्टर पासुन सुरू होईल यांची सर्व व्यापारी बांधवांनी आणि त्यांचे मदतनीस व संबंधितांनी नोंद घ्यावी.*

*श्री रामेश्वर कृषी मार्केट म.फुलेनगर खारीफाटा*
*दि.२३/११/२०२३ वार- गुरुवार*
*उन्हाळ-ट्रॅक्टर/पिकअप-३१०*
*लाल- ट्रॅक्टर/पिक-अप-४५०*
*एकून आवक-७६०*

*टिप:– आवक आता चालु आहे. आवक वाढत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *