आजचा कांदा बाजार भाव 24/11/2023
लालसलगाव
उन्हाळी कांदा – कमित कमी दर – ₹2000 जास्तीत जास्त दर – ₹3849
सरासरी – ₹3400
लाल कांदा कमित कमी दर – ₹2000 जास्तीत जास्त दर – ₹4201
सरासरी – ₹3700
पिंपळगाव बसवंत
उन्हाळी कांदा – कमित कमी दर – ₹2351 जास्तीत जास्त दर – ₹3501 सरासरी – ₹4401
लाल कांदा कमित कमी दर – ₹2000 जास्तीत जास्त दर – ₹4353 सरासरी – ₹3800
श्री रामेश्वर कृषि मार्केट म.फुलेनगर (खारीफाटा)
उन्हाळी कांदा – कमित कमी दर –₹1400 जास्तीत जास्त दर – ₹4200 सरासरी – ₹3400
लाल कांदा कमित कमी दर – ₹2000 जास्तीत जास्त दर – ₹4400 सरासरी – ₹3300