आजचा कांदा बाजार भाव 3/11/2023
रामेश्वर कृषी मार्केट, उमराना
उन्हाळी कांदा – कमित कमी दर – ₹2550 ; जास्तीत जास्त दर – ₹4201 ; सरासरी – ₹4001
लाल कांदा – कमित कमी दर – ₹2001 ; जास्तीत जास्त दर – ₹5001 ; सरासरी – ₹3625-4001
पिंपळगाव बसवंत
कमित कमी दर – ₹1800 ; जास्तीत जास्त दर – ₹4700 ; सरासरी – ₹3700
चांदवड
उन्हाळी कांदा – कमित कमी दर – ₹2852 ; जास्तीत जास्त दर – ₹4441 ; सरासरी – ₹3400
लाल कांदा कमित कमी दर – ₹1999 ; जास्तीत जास्त दर – ₹5000
लालसलगाव
लाल कांदा कमित कमी दर – ₹1945 ; जास्तीत जास्त दर – ₹3901 ; सरासरी – ₹3650
उन्हाळी कांदा – कमित कमी दर – ₹1945 ; जास्तीत जास्त दर – ₹3901 ; सरासरी – ₹3001
लालसलगाव विंचूर
उन्हाळी कांदा – कमित कमी दर – ₹1500 ; जास्तीत जास्त दर – ₹4580 ; सरासरी – ₹3700
मनमाड
लाल कांदा कमित कमी दर – ₹1800 ; जास्तीत जास्त दर – ₹3300 ; सरासरी – ₹3000
उन्हाळी कांदा – कमित कमी दर – ₹900 ; जास्तीत जास्त दर – ₹3810 ; सरासरी – ₹3400
येवला
उन्हाळी कांदा – कमित कमी दर – ₹1500 ; जास्तीत जास्त दर – ₹4391 ; सरासरी – ₹3200
येवला अंदरसूल
उन्हाळी कांदा – कमित कमी दर – ₹1500 ; जास्तीत जास्त दर – ₹4391 ; सरासरी – ₹3200
कळवण
उन्हाळी कांदा – कमित कमी दर – ₹1000 ; जास्तीत जास्त दर – ₹4700 ; सरासरी – ₹3800